भावंडं......

एकतरी भावंडं असावं
ज्याच्याशी हितगूज शेअर करावं
एकतरी भावंडं असावं
ज्याच्याजवळ रडाव ,
मन मोकळं करावं
एकतरी भावंडं असावं
ज्याच्याशी भांडाव आणि
 तूच चुकलास म्हणून दोषी धरावं
एकतरी भावंडं असावं
ज्याच्याशी आपल सुखदुःख शेअर करावं
एकतरी भावंडं असावं 
जिथे तुझं माझं नाही जे आहे ते आपल असावं....
प्राज (  प्राजक्ता धडफळे )

Comments

Popular posts from this blog

दोन डोळे वाट पाहणारे....

स्त्री......👩👩‍🎓👩‍🏫🧑‍🍳👩‍🌾

प्राजक्त.....