Posts

निळ्या नभी......

Image
निळ्या नभी.... केशरी लाली वाऱ्याची झुळक अलवार उभी दारी... सांगे जणू  वाट पाहे माय माऊली घरी...

पायघड्या.....

Image

मन

Image

अबोल ती अबोली

Image

दोन डोळे वाट पाहणारे....

आजच्या धावपळीच्या जगात घरातली तरुण मंडळी  कामात busy असतात आणि त्यांचे वयस्कर आई वडील  आणि लहान लेकर घरी  वाट पाहतात त्यासाठी या छोट्याशा  चारओळी........प्राज ----------------------------------------------- दोन डोळे वाट पाहणारे.... दोन डोळे थकलेले  वाट पाहणारे संध्याकाळी आपल्या चिमण्या पाखरानी आपल्याशी  बोलावे एवढीच  माफक अपेक्षा असणारे प्रेमासाठी आसुसलेले.... दोन डोळे थकलेले  वाट पाहणारे  || दोन डोळे चिमूकले  वाट पाहणारे आई बाबाची वाट  पाहून थकून  निजणारे... तरीही भेटीची आस  असणारे... दोन डोळे चिमूकले वाट पाहणारे  || प्राज ❤️

निसर्ग आणि कृत्रिम जग

Image
 या कृत्रिम जगात हळूहळू निसर्ग देखील हरवत चाललाय.... जणू काही हा सूर्या विजेच्या खांबाला जाऊन चिकटलाय....किती विडंबना आहे मित्रांनो या आभासी जगात हा सूर्या देखील फसलाय.... या आभासी जगात हा सूर्या देखील फसलाय.... प्राज ता. क. Photo सौजन्य चि.आर्य ( भावाचा मुलगा ) त्यानी काढलेला हा सहज़ क्लीक आणि त्यावर सूचलेल्या या चार ओळी... 😊🙏🏻