मी.... स्वतः......
मी
Hello everyone..... माझा हा पहिलाच blog आहे.... खुप साध सोप आयुष्य आहे माझ घर, मूल, सासु सासरे एक मध्यम वर्गीय कुटुंब.....आजपर्यंत कुटुंबाची जबाबदारी पार पाड़ता पाड़ता.... आपल्या सगळ्या छंदाना मुरड घातली. आज मूल मोठी आहेत तेव्हा आता थोड़ा वेळ मिळाला तर तो सत्कारणी लावायचा ठरवला. तरी तुम्ही सगळे माझा blog जरूर वाचत जा.
धन्यवाद 🙏🏻
अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीकरता खूप -खूप शुभेच्छा..
ReplyDeletePlease do like, subscribe, share
ReplyDelete