राजे...... तुम्ही परत या...

जय शिवराय

राजे आज तुम्ही असतात तर..... पण विचार  येतो कोणत्या तोंडानी स्वागत करणार तुमचं? ज्या वयात  तुम्ही स्वराज्यासाठी लढलात, त्या वयाची  आजची पिढ़ी व्यसनांच्या  आहारी जात आहे. तुमच्या राज्यात आया,बहिणी सुरक्षित होत्या.... पण आज आई बहीणच काय बालिका सुद्धा सुरक्षित नाही. शत्रुच्या  स्त्रीचा सुद्धा तुम्ही सन्मान केलात.... पण आज घरातली स्त्रीच अपमानित आहे.  सांगा राजे अशा राज्यात कस स्वागत करायच तुमच? कस स्वागत करायच  तुमच?  😞🙏🏻एकच  खंत वाटते..... तुमच्या जन्मदिनी.... "असा राजा होणे नाही  "..... राजे तुम्ही परत या आम्हाला खरंच गरज आहे तुमची..... 🙏🏻🙏🏻

प्राज....



Comments

Popular posts from this blog

दोन डोळे वाट पाहणारे....

स्त्री......👩👩‍🎓👩‍🏫🧑‍🍳👩‍🌾

प्राजक्त.....