दोन डोळे वाट पाहणारे....

आजच्या धावपळीच्या जगात घरातली तरुण मंडळी  कामात busy असतात आणि त्यांचे वयस्कर आई वडील  आणि लहान लेकर घरी  वाट पाहतात त्यासाठी या छोट्याशा  चारओळी........प्राज
-----------------------------------------------
दोन डोळे वाट पाहणारे....
दोन डोळे थकलेले  वाट पाहणारे
संध्याकाळी आपल्या चिमण्या पाखरानी आपल्याशी  बोलावे एवढीच  माफक अपेक्षा असणारे
प्रेमासाठी आसुसलेले....
दोन डोळे थकलेले  वाट पाहणारे  ||

दोन डोळे चिमूकले  वाट पाहणारे
आई बाबाची वाट  पाहून थकून  निजणारे... तरीही भेटीची आस  असणारे...
दोन डोळे चिमूकले वाट पाहणारे  ||
प्राज ❤️

Comments

Popular posts from this blog

स्त्री......👩👩‍🎓👩‍🏫🧑‍🍳👩‍🌾

प्राजक्त.....