स्त्री......👩👩‍🎓👩‍🏫🧑‍🍳👩‍🌾

स्त्री

 स्त्री एखाद्या सूंदर नदी सारखी असते..... शांत, अवखळ, निखळ  प्रवाहा बरोबर  वाहण हा तिचा मूळचा  स्वभाव.... पण जस नदीने  मर्यादा ओलंडली  की गावच्या गांव उद्धवस्त होतात तस  एखाद्या स्त्री ने मर्यादा सोडली घर  उद्धवस्त होत..... कुटुंबासाठी  ती खुप  गोष्टी  करत  असते.... त्यातच खुपदा ती कुटुंबा कडूनच  दुखावली  जाते..... पण त्याच कुटुंबा वर संकट  आल तर ढाल  बनुन  कुटुंबाच  रक्षण करते....कोणी  नाही ओळखू  शकत स्त्री मना ला..... आई म्हणून प्रेमळ.. तितकीच  मुलांवर संकट  आल तर वघिण....अश्याच  काही कथा  मध्ये  मध्ये  आपण  माझ्या ब्लॉग मध्ये  वाचू शकता.... तर असाच  प्रतिसाद देत रहा .....धन्यवाद 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दोन डोळे वाट पाहणारे....

प्राजक्त.....